Published on in “Art, Art”, language — English. 2 pages.
नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेऊयात आपला एंड्रॉईड स्मार्ट फोन कसा वापरायचा ते .... आजकाल च्या जमान्यात स्मार्ट फोन ही चैनीची वस्तू राहीली नसून ती एक गरज बनलीये ... दैनंदिन जिवनात आपल्याला अत्यंत उपयोगी पडणारी गोष्ट म्हणजे आपला स्मार्टफोन .... एका स्मार्ट फोन मधे तुम्ही तुमचे कितीतरी फोटोज, महत्वाचे डॉक्युमेंटस् , व्हिडीओज् स्टोअर करुन ठेऊ शकता...स्मार्ट फोन चे तसे भरपूर फायदे आहेत पण आज आपण जाणूण घेऊयात फक्त बेसिक माहीती.. More